पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मोह शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मोह   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : जगाच्या सर्व गोष्टींचा उपभोग व वैषयिक सुख घेण्याकडे प्रवृत्त होण्याची क्रिया.

उदाहरणे : म्हातारपणीही रामला पैशाचा मोह सुटत नव्हता


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ईश्वर का ध्यान छोड़कर शरीर और सांसारिक पदार्थों को अपना सर्वस्व समझने की क्रिया या भाव।

संत लोग मोह में नहीं पड़ते।
अस्मिता, ममता, मोह, विमोह, व्यामोह

A feeling of great liking for something wonderful and unusual.

captivation, enchantment, enthrallment, fascination
२. नाम / सजीव / वनस्पती / झाड

अर्थ : एक फुलझाड ज्याच्या फुलांपासून मद्य आणि इतर खाद्यवस्तू बनवल्या जातात.

उदाहरणे : मोहाचे लाकूड माणसासाठी फार उपयोगी असते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक वृक्ष जिसके मीठे फूलों से शराब और अन्य खाद्य वस्तुएँ बनती हैं।

महुए की लकड़ियाँ मानव के लिए बहुत उपयोगी होती हैं।
मधु, मधुक, मधुवृक्ष, मधुशाक, मधुष्ठील, मधूक, महाद्रुम, महुआ, महूक, महूख

A tall perennial woody plant having a main trunk and branches forming a distinct elevated crown. Includes both gymnosperms and angiosperms.

tree
३. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / भाग

अर्थ : मोहाच्या झाडाचे फूल.

उदाहरणे : मोहाला वाळवून त्याचा वापर खाण्यात करतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक वृक्ष से प्राप्त मीठा फूल जिससे शराब और अन्य खाद्य वस्तुएँ बनाई जाती हैं।

महुए को सुखाकर उपयोग में लाया जाता है।
अभिन्नपुट, मधु, मधुक, मधूक, महुआ, महूक, महूख

Reproductive organ of angiosperm plants especially one having showy or colorful parts.

bloom, blossom, flower
४. नाम / भाग

अर्थ : मोहाच्या झाडापासून मिळणारे फळ.

उदाहरणे : मोह चवीला फार गोड असतो.

समानार्थी : मोहाचे फळ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

महुए का पका फल।

कोआ बहुत मीठा होता है।
कोआ, कोया, गोलैंदा
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.