पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मैदान शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मैदान   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : उघडी, सपाट व विस्तीर्ण अशी जागा.

उदाहरणे : गावाबाहेरच्या मैदानात सर्कस उतरली आहे

समानार्थी : पटांगण

२. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : खेळण्याची मोकळी जागा.

उदाहरणे : मुले क्रीडांगणात खेळत होती

समानार्थी : क्रीडांगण


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह मैदान जहाँ बच्चे, खिलाड़ी आदि खेलते हों।

हमारे विद्यालय का खेल मैदान बहुत बड़ा है।
अवलीला, आक्रीड, क्रीड़ा-स्थल, क्रीड़ांगन, क्रीड़ानक, क्रीड़ास्थल, खेल का मैदान, खेल मैदान, खेलमैदान, प्रांगण, मैदान

Yard consisting of an outdoor area for children's play.

playground
३. नाम / समूह

अर्थ : * स्पर्धकांचा समूह.

उदाहरणे : अवघे क्रीडांगण आनंदले.

समानार्थी : क्रीडांगण


इतर भाषांमध्ये अनुवाद :

* खिलाड़ियों का दल।

इस प्रतियोगिता में दस खिलाड़ी दल भाग ले रहे हैं।
खिलाड़ी दल, खिलाड़ी समूह

All the competitors in a particular contest or sporting event.

field

अर्थ : सपाट भूभाग.

उदाहरणे : डोंगरांच्या मध्यभागी मैदानात वस्त्या आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पर्वतीय प्रदेश से भिन्न भू-भाग जो प्रायः सपाट होता है।

पर्वतों के बीच के मैदान में बस्तियाँ हैं।
मैदान

Extensive tract of level open land.

They emerged from the woods onto a vast open plain.
He longed for the fields of his youth.
champaign, field, plain
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.