पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मुरडशेंग शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मुरडशेंग   नाम

१. नाम / सजीव / वनस्पती

अर्थ : सुमारे १ ते ४ मी. उंच, मोठे झुडूप.

उदाहरणे : मुरडशेंगांच्या काटक्यांपासून कागद बनवता येतो.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक पौधा।

मरोड़फली की फली दवा के रूप में उपयोग होती है।
ध्रुवा, मरोड़फली, मूर्वा, रंगलता, रङ्गलता, शिखरा, शिखरिणी

A tree or shrub of the genus Helicteres.

screw tree
२. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / भाग

अर्थ : मुरडशेंगाच्या झाडाचे सुके फळ.

उदाहरणे : मुरडशेंग पोटाच्या तक्रारीवर गुणकारी असते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक पौधे की फली।

मरोड़फली के सेवन से प्रायः पेट की मरोड़ ठीक हो जाती है।
ध्रुवा, मरोड़फली, मूर्वा, रंगलता, रङ्गलता, शिखरा, शिखरिणी
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.