पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मुख्य न्यायाधीश शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : जिल्हा, राज्य इत्यादी स्तरांवरील न्यायालयांतील प्रमुख निर्णयदाता असलेला अधिकारी.

उदाहरणे : ते उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कार्यरत आहेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

उच्च तथा उच्चतम न्यायालय का प्रधान निर्णायक या न्यायाधीश।

उच्चतम न्यायालय के पैंतीसवे मुख्यन्यायाधीश रमेशचंद्र लाहोती सादगी की मूर्ति हैं।
चीफ जस्टिस, मुख्य न्यायाधीश, मुख्यन्यायाधीश

The judge who presides over a supreme court.

chief justice
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.