पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मितव्ययी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मितव्ययी   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : अनावश्यक खर्च न करणारा.

उदाहरणे : मितव्ययी माणूस पैसा आहे म्हणून उधळपट्टी करत नाही

समानार्थी : काटकसरी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सोचसमझ कर खर्च करनेवाला या अनावश्यक खर्च न करनेवाला।

मितव्ययी व्यक्ति बनने से आर्थिक संकट से बचा जा सकता है।
किफ़ायतशार, किफ़ायती, किफायतशार, किफायती, मितव्ययी

Mindful of the future in spending money.

Careful with money.
careful, thrifty
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.