पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मिटणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मिटणे   क्रियापद

१. क्रियापद / अवस्थावाचक / भौतिक अवस्थावाचक

अर्थ : एखादे काम पूर्ण होणे.

उदाहरणे : ही मालिका आज संपली.
त्यांचे भांडण मिटणे.

समानार्थी : निपटणे, संपणे, समाप्त होणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी कार्य आदि का पूर्ण होना।

लड़की की शादी अच्छे से निपट गई।
अंत होना, खतम होना, खत्म होना, ख़तम होना, ख़त्म होना, निपटना, निबटना, भुगतना, समाप्त होना

Come to a close.

The concert closed with a nocturne by Chopin.
close, conclude
२. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : डोळे बंद करणे.

उदाहरणे : धूर डोळ्यात जाऊ लागल्याने त्याने डोळे मिटले

समानार्थी : झाकणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

(आँखें) मूँदना।

छोटा बच्चा खाट पर बैठे-बैटे आँखें मीच रहा है।
मीचना

Briefly shut the eyes.

The TV announcer never seems to blink.
blink, nictate, nictitate, wink
३. क्रियापद / क्रियावाचक / बदलवाचक

अर्थ : फुलाच्या पाकळ्या इत्यादी बंद होणे.

उदाहरणे : स्पर्श करताच लाजाळूची पाने मिटतात.

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.