पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मांसाहारी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मांसाहारी   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : मांस खाणारा.

उदाहरणे : वाघ हा मांसाहारी प्राणी आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो मांस खाता हो।

शेर एक मांसाहारी प्राणी है।
आमिषाशी, आमिषाहारी, मसहार, मांसख़ोर, मांसखोर, मांसभक्षी, मांसाहारी, समिषाहारी

(used of plants as well as animals) feeding on animals.

Carnivorous plants are capable of trapping and digesting small animals especially insects.
carnivorous
२. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : ज्यात मांस, मासे इत्यादी आहे असा.

उदाहरणे : हल्ली मांसाहारी जेवण लोकांना आवडू लागले आहे.

समानार्थी : सामिष


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसमें मांस, मछली आदि मिला हो।

आज-कल सामिष भोजन के प्रति लोगों की रुचि बढ़ती जा रही है।
मांसाहारी, सामिष
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.