पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मांत्रिक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मांत्रिक   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : जी मंत्राद्वारे, अद्भुत शक्तींच्या साहाय्याने लोकांची बाधा दूर करणे वा बाधा निर्माण करणे इत्यादी गोष्टी करू शकते असे मानले जाते ती व्यक्ती.

उदाहरणे : लोक साप चावलेल्या माणसाला मांत्रिकाकडे घेऊन गेले.

समानार्थी : देवर्षी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

झाड़-फूँक करने वाला व्यक्ति।

ओझाजी रमनिया का भूत उतार रहे हैं।
आमिर, आमिल, ओझा, सयाना, साधक, सोखा, स्याना

Someone who is believed to heal through magical powers.

witch doctor
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : एक उपनिषद.

उदाहरणे : मांत्रिकोपनिषद हे यजुर्वेदाशी संबंधित आहे.

समानार्थी : मांत्रिकउपनिषद, मांत्रिकोपनिषद


इतर भाषांमध्ये अनुवाद :

A later sacred text of Hinduism of a mystical nature dealing with metaphysical questions.

The Vedanta philosophy developed from the pantheistic views of the Upanishads.
upanishad
३. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : मंत्र जाणणारा.

उदाहरणे : मांत्रिकाने सांगितलेले उपाय लागू पडले.

समानार्थी : मंत्रज्ञ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मंत्रों का ज्ञाता।

पंडित राममनोहर एक प्रसिद्ध मांत्रिक हैं।
मांत्रिक, मान्त्रिक
४. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : मंत्राचे पठण करण्यात कुशल असलेली व्यक्ती.

उदाहरणे : मांत्रिक ऋग्वेदातील मंत्राचे पठण करत आहेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह जो मंत्रों का पाठ करने में दक्ष हो।

मांत्रिक ऋग्वेद के मंत्रों का पाठ कर रहा है।
मांत्रिक, मान्त्रिक

मांत्रिक   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : मत्रतंत्र किंवा जादूटोणा करणारा.

उदाहरणे : मांत्रिक व्यक्तील लोक घाबरतात.

समानार्थी : मंत्रज्ञ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

टोना करनेवाला।

टोनहे व्यक्ति से लोग डरते हैं।
टोनहा
२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : तंत्रमंत्र किंवा जारणमारण करणारा.

उदाहरणे : त्याने वैर काढण्यासाठी अभिचारी व्यक्तीची मदत घेतली.

समानार्थी : अभिचारक, अभिचारी, अभिचारीक, जादूगार


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मंत्र-तंत्र करने वाला।

उसने दुश्मनी निकालने के लिए अभिचारी व्यक्ति की सहायता ली।
अभिचारक, अभिचारी
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.