पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मळणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मळणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : धान्य कणसातून काढण्यासाठी पायाखाली तुडवणे.

उदाहरणे : शेतकर्‍याने वारवण्याआधी कणसे तुडवली.

समानार्थी : तुडवणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पकी हुई फसल के डंठलों में से दाना अलगाने के लिए बैलों से रौंदवाना।

किसान खलिहान में धान की फसल को दाँ रहा है।
दाँना, दाँवना, दांना, दांवना, दाना

Remove the seeds from.

Seed grapes.
seed
२. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : कणसापासून धान्य वेगळे करणे.

उदाहरणे : शेतकरी खळ्यात धान्य मिळत आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

फसल के डंठलों आदि में से अनाज के दाने अलग करना।

किसान खलिहान में धान माँड़ रहा है।
माँड़ना

Beat the seeds out of a grain.

thrash, thresh
३. क्रियापद / घडणे

अर्थ : खराब होणे किंवा कपडे वापरण्यायोग्य न राहणे.

उदाहरणे : हे कपडे मळले आहेत

समानार्थी : घाण होणे, मलिन होणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मलिन या मैला होना।

यह कपड़ा मैला हो गया है।
गंदा होना, गन्दा होना, मलिन होना, मलिनाना, मैला होना
४. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : एखाद्या गोष्टीत पाणी घालून हातांनी दाबणे.

उदाहरणे : वहिनी पीठ मळत आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पानी मिलाकर हाथों से दबाना या मलना।

भाभी आटा माँड़ रही है।
गूँथना, गूँधना, गूंथना, गूंधना, गूथना, माँड़ना, मांड़ना, सानना

Make uniform.

Knead dough.
Work the clay until it is soft.
knead, work
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.