पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मराठी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मराठी   नाम

१. नाम / ज्ञानशाखा / भाषा

अर्थ : संस्कृत, प्राकृतापासून झालेली, महाराष्ट्रातील मुख्य प्रचलित भाषा.

उदाहरणे : महाराष्ट्रात राहून तो मराठी शिकला

समानार्थी : मराठी भाषा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भारत के महाराष्ट्र राज्य की भाषा।

कई सालों से मुम्बई में रहने के कारण वह मराठी बोल लेता है।
मरहठी, मराठी, मराठी भाषा
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : भारतातील महाराष्ट्र या राज्यात राहणारी व्यक्ती.

उदाहरणे : शिवछत्रपतीचे चरित्र हा महाराष्ट्रीयांचा मानबिंदू आहे.

समानार्थी : मराठा, महाराष्ट्रीय


इतर भाषांमध्ये अनुवाद :

महाराष्ट्र का मूल या स्थानांतरित निवासी जिसे वहाँ की संस्कृति, धर्म, भाषा आदि विरासत में मिली हुई हो।

कई मराठी मेरे अच्छे मित्र हैं।
मरहटा, मरहठा, मराठा, मराठी, महाराष्ट्रियन, महाराष्ट्री, महाराष्ट्रीयन

A member of a people of India living in Maharashtra.

mahratta, maratha

मराठी   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : मराठी भाषेत वा मराठी भाषेशी संबंधित असलेला.

उदाहरणे : त्यांनी एक मराठी नाटक लिहिले आहे
सध्या मराठी वर्तमानपत्रात बर्‍याच शुद्धलेखनाच्या चुका असतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

महाराष्ट्र का या वहाँ के निवासी, भाषा, संस्कृति इत्यादि से संबंधित।

मराठी साहित्य बहुत विकसित है।
नेताजी पारंपरिक मराठी वेश-भूषा में मंच पर पधारे।
मरहठी, मराठी, महाराष्ट्रियन, महाराष्ट्री, महाराष्ट्रीयन
२. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : महाराष्ट्र ह्या प्रांताशी संबंधित किंवा महाराष्ट्राचा.

उदाहरणे : अशा विविध महाराष्ट्रीय जमातींना एकाच वेळी, एकाच ठिकाणी भेटण्याचा योग आम्ही घडवून आणत आहोत.

समानार्थी : महाराष्ट्रीय

३. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : मराठी ही मातृभाषा असलेला.

उदाहरणे : तात्यापारा ह्या ठिकाणी मराठी लोकांचे बाहुल्य आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिनकी मातृभाषा मराठी हो।

तात्यापारा में मराठी लोगों की बहुलता है।
मराठी, मराठी भाषी, मराठी-भाषी, मराठीभाषी
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.