पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मगज शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मगज   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / भाग

अर्थ : फळ इत्यादींचा आतील मऊ भाग.

उदाहरणे : उकडलेल्या कैरीचा गर काढून त्याचे पन्हे करतात.

समानार्थी : गर, गरा, गाभा, गीर, दळ, बलक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

फल के अंदर का कोमल अंश।

वह पके आम को दबाकर उसका गूदा बाहर निकाल रहा है।
गरी, गिरी, गूदा

A soft moist part of a fruit.

flesh, pulp
२. नाम / भाग

अर्थ : बीयाच्या आतील गर.

उदाहरणे : काही काही बियांचा मगज औषध म्हणून वापरतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बीज के अंदर का गूदा।

किसी -किसी बीज की गरी औषध के रूप में उपयोग होती है।
गरी, गिरी, चिरौंजी, मगज, मींगी

The inner and usually edible part of a seed or grain or nut or fruit stone.

Black walnut kernels are difficult to get out of the shell.
kernel, meat
३. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव

अर्थ : डोक्याच्या आतील भाग.

उदाहरणे : मेंदूची रचना फारच गुंतागुतीची आहे.

समानार्थी : मेंदू


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कपाल के भीतर केंद्रीय तंत्रिकातंत्र का वह भाग जो एक बड़ा कोमल पिंड होता है तथा अग्रमस्तिष्क, मध्यमस्तिष्क एवं पश्चमस्तिष्क से मिलकर बना होता है।

मस्तिष्क की संरचना बहुत जटिल होती है।
गूदा, दिमाग, दिमाग़, ब्रेन, भेजा, मगज, मस्तिष्क, स्नेह
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.