पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील भ्रमरहित शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

भ्रमरहित   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक
    विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : भ्रमिष्ट वा भ्रमित न झालेले.

उदाहरणे : भ्रमरहित व्यक्तीच योग्य निर्णय घेऊ शकते.

समानार्थी : अभ्रांत, भ्रांतिरहित


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो भ्रमित न हो।

अभ्रमित व्यक्ति ही सही निर्णय ले सकता है।
अप्रमाद, अभरम, अभ्रमित, अभ्रांत, अभ्रान्त, भ्रमरहित, भ्रांतिशून्य

Not perplexed by conflicting situations or statements.

unbaffled, unconfused
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.