पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील भ्रम शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

भ्रम   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / मनोवैज्ञानिक लक्षण

अर्थ : चुकीचे वा विपरीत ज्ञान किंवा समजूत.

उदाहरणे : कुणी आपल्याला मदत करील ह्या भ्रमात राहू नये

समानार्थी : भ्रांत, भ्रांती, विभ्रम

२. नाम / निर्जीव / अमूर्त / जाणीव

अर्थ : अवास्तविक कल्पना.

उदाहरणे : अंधारात दोरीदेखील साप असल्याचा भास होतो.

समानार्थी : आभास, भास, भ्रांती


इतर भाषांमध्ये अनुवाद :

उक्त प्रकार की आकृति या रूप-रङ्ग के कारण होनेवाला भ्रम या धोखा।

अँधेरे में रस्सी में सर्प का आभास हो जाना बहुत स्वाभाविक है।
उपमानों से ही उपमेय की प्रतीति होती है।
आभास, प्रतीति

An erroneous mental representation.

illusion, semblance
३. नाम / अवस्था / शारीरिक अवस्था / रोग

अर्थ : मेंदूमध्ये काही बिघाड झाल्यामुळे उत्पन्न होणारा आजार.

उदाहरणे : औषधोपचार केल्यावरही त्याचे वेड वाढतच गेले.

समानार्थी : खूळ, चळ, बुद्धिभ्रंश, वेड, वेडेपणा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मस्तिष्क का वह रोग जिसमें मन और बुद्धि का संतुलन बिगड़ जाता है।

अत्यधिक शोक के कारण उसे उन्माद हो गया।
उन्मत्तता, उन्माद, उन्माद रोग, चित्त विक्षिप्तता, चित्त विभ्रम, पागलपन, प्रमाद, बदहवासी, विक्षिप्तता

Relatively permanent disorder of the mind.

insanity
४. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : एखाद्या वेळी एखाद्या वस्तुला दुसरी एखादी वस्तू समजण्याची क्रिया.

उदाहरणे : अंधारात दोरी बघून माणिकला साप असल्याचा भास झाला.

समानार्थी : आभास, कल्पना, भास, माया, मिथ्या आरोप

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.