पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील भोसकणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

भोसकणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : एखाद्या गोष्टीत एखादी वस्तू बलपूर्वक घुसवणे.

उदाहरणे : रामने श्यामच्या पोटात सुरा खुपसला

समानार्थी : खुपसणे, घुसडणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी वस्तु को किसी स्तर में जोर से गड़ाना।

मोहन ने सोहन के पेट में चाकू घोंप दिया।
घुसाना, घुसेड़ना, घोंपना, धँसाना, पेलना, भोंकना, भौंकना

Poke or thrust abruptly.

He jabbed his finger into her ribs.
dig, jab, poke, prod, stab
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.