पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील भूमी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

भूमी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : ज्यावर जीवसृष्टी आहे असा सूर्यमालेमधील सूर्यापासूनचा तिसरा ग्रह.

उदाहरणे : पृथ्वीवर पाणी द्रवरूपात मिळते.

समानार्थी : अवनी, उर्वी, धरणी, धरा, धरातल, धरित्री, पृथिवी, पृथ्वी, भू, भूतल, भूमंडल, भूलोक, मही, मेदिनी, रसा, वसुंधरा, वसुधा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सौर जगत का वह ग्रह जिस पर हम लोग निवास करते हैं।

चन्द्रमा पृथ्वी का एक उपग्रह है।
अचलकीला, अचला, अदिति, अद्रिकीला, अपारा, अवनि, अवनी, अहि, आदिमा, इड़ा, इरा, इल, इला, इलिका, उदधिमेखला, उर्वि, केलि, क्षिति, खगवती, जगद्योनि, जगद्वहा, जमीं, जमीन, ज़मीं, ज़मीन, तप्तायनी, तोयनीबी, देवयजनी, धरणि, धरणी, धरती, धरा, धरित्री, धरुण, धात्री, पुहमी, पुहुमी, पृथिवी, पृथिवीमंडल, पृथिवीमण्डल, पृथ्वी, पोहमी, प्रथी, प्रियदत्ता, बीजसू, भू, भूतधात्री, भूमंडल, भूमण्डल, भूमिका, भूयण, मला, महि, मही, मेदिनी, यला, रत्नगर्भा, रत्नसू, रत्नसूति, रसा, रेणुका, रेनुका, वसनार्णवा, वसुंधरा, वसुधा, वसुन्धरा, विपुला, विश्वंभरा, विश्वगंधा, विश्वगन्धा, विश्वधारिणी, विश्वम्भरा, वैष्णवी, सुगंधिमाता, सुगन्धिमाता, सोलाली, हेमा
२. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : जिथे घर बांधले जाते ती जागा.

उदाहरणे : घराचा पाया घालण्याआधी भूमीची पूजा केली जाते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह स्थान जहाँ घर बनाया जाए।

घर की नींव डालने से पूर्व वास्तु की पूजा की गई।
वास्तु

The piece of land on which something is located (or is to be located).

A good site for the school.
land site, site
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.