पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील भूतकाळ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

भूतकाळ   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ

अर्थ : वर्तमानक्षणापूर्वी गेलेला काळ."या पुस्तकात भूतकाळाच्या घटनांचे वर्णन केले आहे".

समानार्थी : गतकाळ, भूतकाल


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बीता हुआ समय या काल।

यह उपन्यास अतीत की घटनाओं पर आधारित है।
कल की बातों को याद करके दुखी होना अच्छा नहीं।
अतीत, अतीत काल, अतीतकाल, कल, गत काल, पिछला ज़माना, पूर्वकाल, भूत काल, भूतकाल
२. नाम / ज्ञानशाखा / भाषा
    नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : घडलेल्या गोष्टींविषयी माहिती देणारा काळ (व्याकरण).

उदाहरणे : भूतकाळाचे काही उदाहरणे द्या.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

व्याकरण में वह काल जो बीते समय की क्रियाओं या अवस्थाओं को बताता है।

भूत काल के कुछ उदाहरण दो।
भूत, भूत काल, भूतकाल

A verb tense that expresses actions or states in the past.

past, past tense
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.