पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील भागाकार शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

भागाकार   नाम

१. नाम / प्रक्रिया

अर्थ : संख्येची काही नियमित प्रमाणाने विभागणी करण्याची क्रिया.

उदाहरणे : भागाकार करून सरासरी काढतात


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी संख्या से दूसरी संख्या को भाग देने की क्रिया।

आज गणित की कक्षा में भाग कर्म सिखाया जायेगा।
तकसीम, तक़सीम, तक़्सीम, तक्सीम, भाग, भाग कर्म, विभाजन

An arithmetic operation that is the inverse of multiplication. The quotient of two numbers is computed.

division
२. नाम / ज्ञानशाखा / गणित
    नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : भागाकार केल्यावर मिळणारी संख्या.

उदाहरणे : वीस भागिले चार याचा भागाकार पाच येतो

समानार्थी : भाग


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भाज्य को भाजक से भाग देने पर प्राप्त होनेवाली संख्या या अंक।

बीस में चार से भाग देने पर भाग फल पाँच आता है।
आप्त, भाग-फल, भागफल, लब्ध, लब्धि

The number obtained by division.

quotient
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.