पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ब्राह्मविवाह शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / सामाजिक कार्य

अर्थ : वरापासून काही मोबदला न घेता त्यास सालंकृत कन्यादान करण्याची विवाहपद्धती,हिंदूंच्या अष्टविवाहांपैकी एक.

उदाहरणे : ब्राह्मविवाहाद्वारे हुंड्याची प्रथा समाजात रूढ झाली


इतर भाषांमध्ये अनुवाद :

हिन्दुओं के आठ प्रकार के विवाहों में एक जिसमें पिता अपनी पुत्री के लिए उचित वर ढूंढकर उसे अपनी कन्या का दान करता है।

उसने ब्राह्म विवाह करने से मना कर दिया।
ब्रह्म विवाह, ब्राह्म, ब्राह्म विवाह
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.