पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ब्राझील नट शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य
    नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / भाग

अर्थ : ब्राझील नट ह्या झाडाच्या बिया.

उदाहरणे : ब्राझील नट आकाराने मोठा असतो.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार के गिरीदार फल की गिरी।

ब्राजील नट की गिरी बड़ी होती है।
ब्राज़ील, ब्राज़ील नट, ब्राज़ीलनट, ब्राजील, ब्राजील नट, ब्राजीलनट

Three-sided tropical American nut with white oily meat and hard brown shell.

brazil, brazil nut
२. नाम / सजीव / वनस्पती / झाड

अर्थ : सुमारे २० ते ३० मीटर उंचीचे, दक्षिण अमेरिकेत आढळणारे एक झाड.

उदाहरणे : ब्राझील नट ह्या झाडाची पाने आकाराने मोठी असतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मुख्यतः दक्षिण अमेरिका में पाया जानेवाला एक पेड़ जो बीस से तीस मीटर ऊँचा होता है।

ब्राजील नट के पत्ते आकार में बहुत बड़े होते हैं।
ब्राज़ील, ब्राज़ील नट, ब्राज़ीलनट, ब्राजील, ब्राजील नट, ब्राजीलनट

Tall South American tree bearing brazil nuts.

bertholletia excelsa, brazil nut, brazil-nut tree
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.