पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बोध शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बोध   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / मनोवैज्ञानिक लक्षण

अर्थ : वस्तु, विषय इत्यादींच्या स्वरूपाची मनाला होणारी जाणीव.

उदाहरणे : कन्याकुमारी येथे आत्मचिंतन करत असताना स्वामी विवेकानंदांना आत्मबोध झाला.

समानार्थी : आत्मबोध, आत्मानुभूती


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चेतन अवस्था में इंद्रियों आदि के द्वारा जीवों को होने वाली बाहरी वस्तुओं और विषयों की पूर्ण जानकारी या बोध।

हर एक की बोध क्षमता अलग-अलग होती है।
अवगति, अवगम, अवबोध, अवभास, ज्ञान, बोध, बोधि, भान, संज्ञा, संज्ञान

Clear or deep perception of a situation.

insight, penetration
२. नाम / निर्जीव / अमूर्त / बोध

अर्थ : चिन्हावरून त्याच्याशी संबंधित संकेतांचे होणारे ज्ञान.

उदाहरणे : तुझ्या लिखाणावरून मला कसलाही बोध होत नाही.

समानार्थी : अर्थ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चिह्नों के द्वारा उनसे संबंधित संकेतों का होने वाला ज्ञान।

स्वस्तिक शुभ का बोध कराता है।
आपके लेखन से मुझे कुछ भी बोध नहीं हो रहा है।
अर्थ, बोध

अर्थ : वर्तनाच्या बाबतीत घालून दिलेले उदाहरण.

उदाहरणे : एका गुन्हेगाराला कठोर शासन झाल्यामुळे इतर गुन्हेगाराला धडा मिळतो.

समानार्थी : धडा

४. नाम / अवस्था
    नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : एखादी गोष्ट समजण्याची अवस्था किंवा क्रिया.

उदाहरणे : नेत्रहीन व्यक्तीला स्पर्शाच्या माध्यमातून वस्तूचा बोध होतो.

समानार्थी : आकलन


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बोध होने की अवस्था या क्रिया।

नेत्रहीन को स्पर्श आदि से वस्तुओं का अवबोधन होता है।
अवबोधन, बोधन

The process of perceiving.

perception
५. नाम / निर्जीव / अमूर्त / बोध

अर्थ : शिकवण किंवा मिळणारी गोष्ट.

उदाहरणे : आपल्या महाकाव्यांतून आपल्याला शिकवण मिळते की नेहमी सत्याचाच विजय होतो.

समानार्थी : ज्ञान, धडा, शिकवण


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सिखाये या सीखे जाने वाले हित के कथन।

हमारे महाकाव्यों से हमें यह सीख मिलती है कि सदा सत्य की ही विजय होती है।
ज्ञान, तम्बीह, नसीहत, बात, शिक्षा, सबक, सीख

The significance of a story or event.

The moral of the story is to love thy neighbor.
lesson, moral
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.