पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बेलाशक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बेलाशक   क्रियाविशेषण

१. क्रियाविशेषण / पद्धतदर्शक

अर्थ : कसलीही भीती न बाळगता.

उदाहरणे : तुम्ही हे काम निर्धास्तपणे करा.

समानार्थी : निर्धास्तपणे, बिनधास्त, बेधडक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

निर्भय होकर।

वह शहर में बेधड़क घूमता है।
बिंदास, बिन्दास, बेझिझक, बेधड़क

Without fear.

Fearlessly, he led the troops into combat.
dauntlessly, fearlessly, intrepidly
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.