पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बेधडक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बेधडक   क्रियाविशेषण

१. क्रियाविशेषण / पद्धतदर्शक

अर्थ : कसलीही भीती न बाळगता.

उदाहरणे : तुम्ही हे काम निर्धास्तपणे करा.

समानार्थी : निर्धास्तपणे, बिनधास्त, बेलाशक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

निर्भय होकर।

वह शहर में बेधड़क घूमता है।
बिंदास, बिन्दास, बेझिझक, बेधड़क

Without fear.

Fearlessly, he led the troops into combat.
dauntlessly, fearlessly, intrepidly
२. क्रियाविशेषण / पद्धतदर्शक

अर्थ : संकोच न ठेवता वा करता.

उदाहरणे : तू माझ्याशी निःसंकोच बोल.

समानार्थी : निःसंकोच, बेधडकपणे, बेधडकरीत्या


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बिना संकोच के।

उसने बेझिझक कहा कि वह कल नहीं आयेगा।
निःसंकोच, निसंकोच, निसाँक, निस्संकोच, बेखटक, बेखटके, बेझिझक, बेधड़क, बेहिचक, संकोचहीनतः

बेधडक   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : न भिणारा.

उदाहरणे : निर्भय माणूस कोणताही धोका पत्करायला तयार असतो.

समानार्थी : अकुतोभय, धाडसी, धीट, निडर, निर्भय, बेडर, भयरहित, साहसी

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.