पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बेडी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बेडी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : अपराध्याला जखडून ठेवण्यासाठी त्याच्या हातात अडकवली जाणारी लोखंडाची कडी.

उदाहरणे : पोलिसांनी चोराच्या हातात हातकडी अडकवली.

समानार्थी : शृंखला, हातकडी, हातखोडा, हातबेडी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

लोहे के वे कड़े जो कैदी आदि के हाथ बाँधने के लिए उसे पहनाए जाते हैं।

सिपाही ने चोर के हाथ में हथकड़ी डाल दी।
हथकड़ी

Shackle that consists of a metal loop that can be locked around the wrist. Usually used in pairs.

cuff, handcuff, handlock, manacle
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : गुन्हेगारांना बांधून ठेवण्यासाठी त्यांच्या हातापायांत अडकवण्यात येणारी लोखंडी कड्यांची गुंफण.

उदाहरणे : पोलिसांनी चोराच्या हातात बेड्या घातल्या

समानार्थी : शृंखला


इतर भाषांमध्ये अनुवाद :

लोहे के कड़ों की वह जोड़ी जो अपराधियों के पैरों में उन्हें बाँध रखने के लिए पहनाई जाती है।

सिपाही ने उसके पैरों में बेड़ी डाल दी।
आंदू, चेन, जंजीर, ज़ंजीर, पैंकड़ा, बेड़ी, साँकड़, साँकर
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.