पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बेडर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बेडर   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : न भिणारा.

उदाहरणे : निर्भय माणूस कोणताही धोका पत्करायला तयार असतो.

समानार्थी : अकुतोभय, धाडसी, धीट, निडर, निर्भय, बेधडक, भयरहित, साहसी

२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : ज्याला शिक्षेची भीती नाही असा.

उदाहरणे : हा बेडर वृत्तीचा माणूस आहे.

समानार्थी : निडर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

Stubbornly resistant to authority or control.

A fractious animal that would not submit to the harness.
A refractory child.
fractious, recalcitrant, refractory
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.