पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बिब्बा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बिब्बा   नाम

१. नाम / सजीव / वनस्पती / झाड

अर्थ : सुमारे ९-१५ मीटर उंचीचे पानझडी वृक्ष.

उदाहरणे : खोडातून मिळणाऱ्या रसापासून रोगण करतात.

समानार्थी : भिलावा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक जंगली वृक्ष जिसके फल विषैले होते हैं।

भिलावाँ का फल औषध के रूप में प्रयुक्त होता है।
अंतःसत्वा, अग्नि, अनल, अनलमुख, अन्तःसत्वा, अरुष्क, अशन, उड़प, उड़ुप, भिलावा, भिलावाँ, रक्षोघ्न, वातारि

A tall perennial woody plant having a main trunk and branches forming a distinct elevated crown. Includes both gymnosperms and angiosperms.

tree
२. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / भाग

अर्थ : एका झाडाचे फळ.

उदाहरणे : कंबरदुखीत बिब्बा उगाळून घेणे गुणकारी असते.

समानार्थी : भिलावा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक जंगली वृक्ष का फल जो विषैला होता है।

भिलावाँ को दूध में उबालकर पीने से कमर,घुटने आदि के दर्द से राहत मिलती है।
अंतःसत्वा, अग्नि, अनल, अनलमुख, अन्तःसत्वा, अरुष्क, अशन, उड़प, उड़ुप, भिलावा, भिलावाँ, भूतनाशन, रक्षोघ्न, वातारि
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.