पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बारादरी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बारादरी   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : चोहों बाजूंस बारा दारे असलेली खोली किंवा निवासस्थान.

उदाहरणे : जुन्या काळात श्रीमंत लोक बारादरीत बसून मोकळ्या हवेचा आनंद घ्यायचे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह बैठक जिसमें चारों ओर बारह दर या दरवाज़े हों।

पुराने समय में धनी लोग बारहदरी में बैठकर खुली हवा का आनंद लेते थे।
बारहदरी, बारादरी, रावटी
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.