पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बघणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बघणे   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : बघण्याची क्रिया.

उदाहरणे : त्याचे बघणे मला फारसे आवडले नाही.

समानार्थी : पाहणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

देखने की क्रिया।

बेटे को देखने से पहले ही उसने अपनी आँखें मूँद ली।
अवकलन, अवक्खन, अवलोकन, आदर्श, आलोकन, आलोचन, ईक्षण, ईक्षा, ईखन, ईछन, ताकना, देखना, निरखना, निहारना, विलोकना, विलोकनि

The act of directing the eyes toward something and perceiving it visually.

He went out to have a look.
His look was fixed on her eyes.
He gave it a good looking at.
His camera does his looking for him.
look, looking, looking at

बघणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / जाणीववाचक

अर्थ : डोळ्यांनी अवलोकन करणे.

उदाहरणे : मी लांबून वाघ येताना पाहिले.

समानार्थी : पाहणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दृष्टि-शक्ति अथवा नेत्रों से किसी चीज का ज्ञान प्राप्त करना या आँखों से किसी व्यक्ति या पदार्थ आदि के रूप-रंग और आकार-प्रकार आदि का ज्ञान प्राप्त करना।

श्याम गौर से महात्मा गाँधी की तस्वीर को देख रहा था।
आखना, ईखन, ईखना, ईछना, चाहना, तकना, ताकना, दृष्टि डालना, देखना, धाधना, नजर डालना, नजर दौड़ाना, नज़र डालना, नज़र दौड़ाना, निरखना, निहारना, विलोकना
२. क्रियापद / इच्छादर्शक
    क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : दर्शक म्हणून एखाद्या ठिकाणी उपस्थित राहून किंवा जाऊन काही बघणे.

उदाहरणे : आज घरातील सर्वजण सिनेमा पाहायला गेले आहेत.

समानार्थी : पाहणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दर्शक के रूप में कहीं उपस्थित होकर या पहुँचकर कुछ देखना।

आज घर के सभी लोग सिनेमा देखने गये हैं।
देखना

See or watch.

View a show on television.
This program will be seen all over the world.
View an exhibition.
Catch a show on Broadway.
See a movie.
catch, see, take in, view, watch
३. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : एखादी गोष्ट इत्यादीविषयी निश्चित होणे.

उदाहरणे : मी सकाळी निघण्याआधी बघतो की खोलीतील खिडक्या, दारे व्यवस्थित बंद आहेत की नाहीत.

समानार्थी : पाहणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी चीज आदि के बारे में निश्चित होना।

मैं सुबह निकलने से पहले देखता हूँ कि कमरे के खिड़की,दरवाजे बंद हैं या नहीं।
देखना
४. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : लक्ष ठेवणे.

उदाहरणे : मी बाहेरून येईस्तोवर ह्याच्याकडे पहा.

समानार्थी : पाहणे

५. क्रियापद / अवस्थावाचक / मानसिक अवस्थावाचक

अर्थ : दखल घेणे.

उदाहरणे : माणसाने आपल्या आजूबाजूला काय चालले आहे ते पाहावे.

समानार्थी : पाहणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

गौर करना।

देखा आपने,आजकल के बच्चे कैसा व्यवहार कर रहे हैं।
देखना

Look attentively.

Watch a basketball game.
watch
६. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : निरीक्षण वा पाहणी करणे.

उदाहरणे : बँकेची कार्यप्रणाली पाहिली पाहिजे.

समानार्थी : पाहणी करणे, पाहणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

निरीक्षण करना।

मैंने इस यंत्र की कार्यप्रणाली देखी।
देखना, विलोकना

Come to see in an official or professional capacity.

The governor visited the prison.
The grant administrator visited the laboratory.
inspect, visit
७. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : एखादया गोष्टीची प्रत्यक्ष जाऊन माहिती करून घेणे.

उदाहरणे : जरा बघून येता का की रेल्वे आपल्या वेळेनुसार चालल्या आहेत का

समानार्थी : पाहणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी वस्तु आदि के बारे में पता करना।

देखो कि रेल ठीक समय पर चल रही है या नहीं।
देखना
८. क्रियापद / इच्छादर्शक
    क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : त्रूटी इत्यादी काढण्यासाठी किंवा त्याचे वैशिष्ट्य इत्यादी जाणून घेण्यासाठी एखादे वाचणे.

उदाहरणे : जोपर्यंत आम्ही बघत नाही तोपर्यंत तुझा लेख छापायला देऊ नकोस.

समानार्थी : पाहणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

त्रुटियाँ, भूलें आदि निकालने अथवा गुण, विशेषताएँ आदि जानने के लिए कोई चीज पढ़ना।

जब तक हम देख न लें तब तक अपना लेख छपने के लिए मत भेजिए।
देखना, नजर डालना, नज़र डालना
९. क्रियापद / इच्छादर्शक
    क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : पुस्तक, लेख, बातम्या इत्यादी लक्षपूर्वक वाचणे.

उदाहरणे : आजचे वर्तमानपत्र तर तुम्ही पाहिले असणार.

समानार्थी : पाहणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पुस्तक, लेख, समाचार आदि ध्यान से न पढ़ना।

आज का अखबार तो आपने देखा होगा।
देखना, नजर डालना, नज़र डालना
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.