पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बंद करणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बंद करणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : एखादी प्रथा बंद करणे.

उदाहरणे : हुंडा देण्याची प्रथा लवकारात लवकर बंद केली पाहिजे.

समानार्थी : बंद पाडणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

प्रथा आदि का अंत करना।

हमें हमारे समाज से दहेज प्रथा उठाना है।
उठाना, दूर करना, बंद करना, समाप्त करना, हटाना

Put an end to.

Lift a ban.
Raise a siege.
lift, raise
२. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : एखाद्या वस्तू इत्यादीचे द्वार, तोंड इत्यादी झाकले जाईल असे करणे.

उदाहरणे : तो उंदराचे बीळ बुजवत आहे.

समानार्थी : बुजवणे, मिटवणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

द्वार, मुँह आदि पर कुछ रखकर उसे बन्द करना।

वह चूहे का बिल मूँद रहा है।
बंद करना, बन्द करना, मूँदना, मूंदना
३. क्रियापद / इच्छादर्शक
    क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : आतील गोष्ट बाहेर येण्यास व बाहेरील आत जाण्यास वाव नाही असे करणे किंवा ज्याच्या उपयोग केला जाणार नाही असे करणे.

उदाहरणे : वसतिगृहाचे फाटक आठ वाजताच बंद केले जाते.
त्याने आपले संकेतस्थळ बंद केले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ऐसी स्थिति में करना जिससे कोई वस्तु अंदर से बाहर या बाहर से अंदर न जा सके या जिसका उपयोग न किया जा सके।

छात्रावास का मुख्य द्वार आठ बजे ही बंद किया जाता है।
बंद करना, बन्द करना, ब्लाक कर देना, ब्लाक करना, ब्लॉक कर देना, ब्लॉक करना, लगा देना, लगाना
४. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : उन्मूलन करणे किंवा कायमचे काढून टाकणे.

उदाहरणे : राजा राममोहन यांनी सति प्रथा बंद केली.

समानार्थी : उच्चाटन करणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

उन्मूलन करना या सदा के लिए हटा देना।

राजा राममोहन राय ने सती प्रथा को समाज से मिटा दिया।
मिटाना

Remove from memory or existence.

The Turks erased the Armenians in 1915.
erase, wipe out
५. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : चालू राहणार नाही अशी परिस्थितीत आणणे.

उदाहरणे : घोटाळ्यामुळे ही संस्था बंद केली गेली आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ऐसी स्थिति में कराना कि जारी न रहे।

घोटाले के कारण इस संस्था को बंद करा दिया गया है।
बंद कराना, बन्द कराना

Cease to operate or cause to cease operating.

The owners decided to move and to close the factory.
My business closes every night at 8 P.M..
Close up the shop.
close, close down, close up, fold, shut down
६. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : वस्तू आतून बाहेर किंवा बाहेरून आत येऊ शकणार नाही किंवा ज्याचा उपयोग केला जाऊ शकत नाही अशी परिस्थितीत आणणे.

उदाहरणे : पोलीसांनी हा रस्ता बंद केला आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ऐसी स्थिति में कराना जिससे कोई वस्तु अंदर से बाहर या बाहर से अंदर न जा सके या जिसका उपयोग न किया जा सके।

पुलिस ने यह रास्ता बंद करा दिया है।
बंद कराना, बन्द कराना, ब्लाक करा देना, ब्लाक कराना, ब्लॉक करा देना, ब्लॉक कराना

Render unsuitable for passage.

Block the way.
Barricade the streets.
Stop the busy road.
bar, barricade, block, block off, block up, blockade, stop
७. क्रियापद / इच्छादर्शक
    क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : चालू न ठेवणे.

उदाहरणे : त्याने आपले दुकान बंद केले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जारी न रखना।

उसने अपनी दुकान बंद कर दी।
बंद करना, बन्द करना

Cease to operate or cause to cease operating.

The owners decided to move and to close the factory.
My business closes every night at 8 P.M..
Close up the shop.
close, close down, close up, fold, shut down
८. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : चार भिंतीच्या आत बंद करून ठेवणे.

उदाहरणे : तो पळून जाऊ नये म्हणून त्याला ह्या खोलीत कोंडले आहे.

समानार्थी : कोंडणे, बंद करून ठेवणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चार दीवारों के अंदर बंद करके रख देना।

वह भाग न पाए इसलिए उसे इस कमरे में बंद कर रखा है।
बंद करना, बन्द करना
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.