पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील फ्रॉक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

फ्रॉक   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : कांड्यापासून गुडघ्यापर्यंत किंवा गुडघ्याखालपर्यंत असा बायकांनी, विशेषकर मुलींनी घालायचे वस्त्र.

उदाहरणे : आईने माझ्या करता फ्रॉक शिवला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

स्त्रियों विशेषकर लड़कियों का एक प्रकार का पहनावा।

उसने अपनी बच्ची के लिए दो फ़्रॉक खरीदे।
फराक, फ़्रॉक, फ्राक

A one-piece garment for a woman. Has skirt and bodice.

dress, frock
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.