पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील फेकणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

फेकणे   क्रियापद

१. क्रियापद / अनैच्छिक क्रिया
    क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : दूर टाकणे.

उदाहरणे : घरात शिरताच त्याने दप्तर फेकले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

झोंके से दूर हटाना या डालना।

उसने तेजी के साथ गेंद को फेंका।
कूड़ेदान में कचरा फेंकते हैं।
थ्रो करना, फेंकना

२. क्रियापद / क्रियावाचक / हालचालवाचक

अर्थ : हवेत उडविणे.

उदाहरणे : मोहनने चेंडू श्यामकडे भिरकावला.

समानार्थी : भिरकावणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

हवा में फेंकना।

मोहन ने गेंद को श्याम की तरफ उछाला।
उचकाना, उछारना, उछालना, ऊपर उछालना, फेंकना

Propel through the air.

Throw a frisbee.
throw
३. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : एखाद्या वस्तूने आपल्यामधून काही बाहेर टाकणे.

उदाहरणे : ही गाडी खूप धूर सोडते.

समानार्थी : काढणे, टाकणे, सोडणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी वस्तु का अपने में से कुछ बाहर फेंकना।

यह गाड़ी बहुत धुआँ छोड़ती है।
छोड़ना, देना, निकालना
४. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : अनावश्यक व विनाउपयोगाचे समजून दूर करणे.

उदाहरणे : हे जुने कपडे फेका आणि नवीन कपडे घाला.

समानार्थी : टाकणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अनावश्यक या व्यर्थ समझकर दूर हटाना।

ये पुराने कपड़े फेंको और नये कपड़े पहनो।
फेंकना
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.