पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील फुंकणी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

फुंकणी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : लोखंड किंवा बांबू ह्यांची एक पोकळ नळी जी आग अधिक प्रज्वलित करण्यासाठी वापरली जाते..

उदाहरणे : फुंकणीने फुंकून फुंकून तिने चूल पेटवली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बाँस, लोहे आदि की वह नली जिसके द्वारा आग में फूँकते हैं।

लुहार फुँकनी से फूँककर भट्ठी की आग को सुलगा रहा है।
फुँकना, फुँकनी, फूँकनी
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.