पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील फिरकी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

फिरकी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : पतंगाचा मांजा गुंडाळायचे उपकरण.

उदाहरणे : बाबांनी पाच पतंग व दोन फिरक्या आणल्या.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पतंग की डोर लपेटने का उपकरण।

बच्चे लटाई में धागा लपेट रहे हैं।
घिरनी, घिर्री, चकरी, परेता, लटाई
२. नाम / निर्जीव / अमूर्त / कला
    नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : मल्लखांबावरील एक कसरत.

उदाहरणे : फिरक्यांचे अनेक प्रकार आहेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मालखंभ की एक कसरत।

मंगल फिरकी में निपुण है।
फिरकी
३. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित
    नाम / भाग

अर्थ : एका दागिन्याची दोन टोके जोडण्यासाठी असलेली एक छोटी वस्तू.

उदाहरणे : हाराची फिरकी हरवली.

समानार्थी : पेच, फासा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कुछ आभूषणों के सिरों को जोड़ने या बंद करने के लिए प्रयुक्त पेंचदार या बिना पेंच की विशेष वस्तु।

झुमके का पेंच कहीं गिर गया है।
पेंच, पेच

A fastener with a tapered threaded shank and a slotted head.

screw
४. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित
    नाम / भाग

अर्थ : खिळ्याच्या आधारावर फिरणारे गोल.

उदाहरणे : फिरकी दूर फेकली गेली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कील के आधार पर घूमने वाला गोलाकार टुकड़ा।

फिरकी अपने आधार से निकलकर दूर फेंका गया।
फिरकी

A conical child's plaything tapering to a steel point on which it can be made to spin.

He got a bright red top and string for his birthday.
spinning top, teetotum, top, whirligig

फिरकी   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : फिरकी गोलंदाजी असलेला किंवा त्याच्याशी संबंधित.

उदाहरणे : हरभजम हा एक फिरकी गोलंदाज आहे.

समानार्थी : स्पिन


इतर भाषांमध्ये अनुवाद :

स्पिन गेंदबाजी का या उससे संबंधित।

हरभजन एक स्पिन गेंदबाज हैं।
स्पिन
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.