पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील फिका शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

फिका   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक
    विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : तेज निघून गेले आहे असा.

उदाहरणे : काळजीमुळे त्याचा चेहरा निस्तेज दिसू लागला.

समानार्थी : कळाहीन, कांतिहीन, तेजोहीन, निष्प्रभ, निस्तेज, प्रभाहीन, फिकट, म्लान


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो तेज से हीन हो या जिसमें तेज न हो।

सदा चिन्तित रहने की वज़ह से उसका चेहरा जवानी में ही तेजहीन लगता है।
अप्रभ, आभाहीन, ओजहीन, कांतिहीन, तेजहीन, निस्तेज, प्रभारहित, प्रभाहीन, फीका, बुझा हुआ, बेरौनक, मलिन, श्रीहत, श्रीहीन, हतप्रभ

Abnormally deficient in color as suggesting physical or emotional distress.

The pallid face of the invalid.
Her wan face suddenly flushed.
pale, pallid, wan
२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : टवटवी हरपलेला.

उदाहरणे : आईला बघताच मुलाच्या म्लान चेहर्‍यावर टवटवी आली

समानार्थी : कळाहीन, कोमेजलेला, तेजोहीन, निस्तेज, फिक्का, मलूल, म्लान


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसकी कान्ति मलिन पड़ गई हो।

माँ को देखते ही बेटे का म्लान चेहरा खिल उठा।
कुम्हलाया, तेजोहीन, निस्तेज, फीका, मुरझाया, म्लान

Affected or marked by low spirits.

Is dejected but trying to look cheerful.
dejected
३. विशेषण / वर्णनात्मक / चवदर्शक

अर्थ : ज्यात साखर, मीठ, तिखट असे काहीही घातलेले नाही किंवा कमी घातलेले आहे असा.

उदाहरणे : मला फिका चहा प्यायला आवडतो.

समानार्थी : पांचट, फिक्कट, सपक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसमें शक्कर, नमक या मिर्च आदि न डला या डाला हुआ हो।

मैं फीकी चाय पसन्द करती हूँ।
फीका

Lacking taste or flavor or tang.

A bland diet.
Insipid hospital food.
Flavorless supermarket tomatoes.
Vapid beer.
Vapid tea.
bland, flat, flavorless, flavourless, insipid, savorless, savourless, vapid
४. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : गडद नसलेला.

उदाहरणे : उन्हाळ्यात पातळ, सुती, फिक्या किंवा पांढर्‍या रंगाचे कपडे वापरावेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो चटकीला या शोख न हो।

विधवाओं को फीके रंग के कपड़े पहनाए जाते हैं।
फीका, हलका, हल्का
५. विशेषण / वर्णनात्मक / चवदर्शक

अर्थ : साखर किंवा मीठ जेवढ्या प्रमाणात असले पाहिजे तेवढ्या प्रमाणात न टाकलेला.

उदाहरणे : मला अळणी भाजी आवडत नाही.

समानार्थी : अळणी, सपक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

शक्कर, नमक या मिर्च आदि की जितनी मात्रा होनी चाहिए उससे कम डला या डाला हुआ।

मुझे फ़ीकी सब्ज़ी बिल्कुल अच्छी नहीं लगती।
फीका

Lacking taste or flavor or tang.

A bland diet.
Insipid hospital food.
Flavorless supermarket tomatoes.
Vapid beer.
Vapid tea.
bland, flat, flavorless, flavourless, insipid, savorless, savourless, vapid
६. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : प्रभाव नसणारा.

उदाहरणे : मोठमोठे पदाधिकारी कालांतराने प्रभावहीन होतात.

समानार्थी : निष्प्रभ, प्रभावशून्य, प्रभावहीन


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसका प्रभाव न हो।

बड़ा से बड़ा पदाधिकारी अवकाश प्राप्ति के बाद प्रभावहीन हो जाता है।
अपार्थ, असरशून्य, असरहीन, प्रभावशून्य, प्रभावहीन, बेअसर

Lacking in power or forcefulness.

An ineffectual ruler.
Like an unable phoenix in hot ashes.
ineffective, ineffectual, unable
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.