पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील फाशी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

फाशी   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : फासावर चढवून गुन्हेगार मरेपर्यंत लटकवून ठेवण्याची शिक्षा.

उदाहरणे : त्या खुन्याला फाशीची शिक्षा ठोठावली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह दंड जिसमें अपराधी के गले में रस्सी फँसाकर प्राण लेते हैं।

हत्या के जुर्म में उसे फाँसी मिली।
फाँसी, फांसी
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : गळ्यात दोरीचा फास अडकवून मरण्याची क्रिया.

उदाहरणे : रीमाने काल गळफास लावून घेतला.

समानार्थी : गळफास


इतर भाषांमध्ये अनुवाद :

गले में रस्सी का फंदा डालकर मरने की क्रिया।

रीमा ने कल फाँसी लगा ली।
फाँसी, फांसी
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.