पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील फाकणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

फाकणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : तोंडात एखादा पदार्थ भरण्यासाठी हातात घेऊन तो तोंडात थोड्या अंतरावरून सोडणे.

उदाहरणे : आजोबा चूर्ण फाकत आहेत.

समानार्थी : फांकणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चूर्ण या दाने वाली किसी वस्तु को खाने के लिए ऊपर से मुँह में डालना।

दादाजी दवा का चूर्ण फाँक रहे हैं।
फकना, फाँकना
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.