पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील फणी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

फणी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव
    नाम / भाग

अर्थ : पानाच्या आकारासारखे पसरलेले काही जातींच्या सापांचे डोके.

उदाहरणे : आपल्या संरक्षणासाठी नाग फणा काढतो

समानार्थी : फडा, फण, फणा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कुछ साँपों के सिर का वह रूप जिसमें सिर फैलकर पत्ते के आकार का हो जाता है।

नाग बीन की आवाज सुनकर अपना फन इधर-उधर घुमाने लगा।
फण, फणा, फन, स्फट, स्फटा, स्फुटा

Any body part visible externally.

external body part
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : केस विंचरण्याचे दाते असलेले साधन.

उदाहरणे : दादाने माझ्यासाठी हस्तिदंती फणी आणली

समानार्थी : कंगवा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

लकड़ी,सींग या धातु की बनी हुई वह चीज़ जिससे सिर के बाल झाड़ते हैं।

सीता कंघी से अपने बाल झाड़ रही है।
कंघा, प्रसाधनी, शाना

A flat device with narrow pointed teeth on one edge. Disentangles or arranges hair.

comb
३. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : ज्यात दोरे ओवतात अशी,कापड विणण्यासाठी वापरली जाणारी चौकट.

उदाहरणे : फणी बोरूच्या चोयांची किंवा लोखंडी ताराची असते

समानार्थी : मगाची फणी

अर्थ : फळे, फुले, मोती इत्यादींचा एकत्रित समूह.

उदाहरणे : वेलीवर द्राक्षाचे घोस लगडले होते.

समानार्थी : गुच्छ, घड, घोस, झुबका, फडी

५. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : कापड विणण्यासाठी ज्याच्यात दोरे ओवतात ती बोरूच्या चोयांची किंवा लोखंडी तारांची केलेली चौकट.

उदाहरणे : विणकर विणताना फणीने पुन्हा-पुन्हा धागे ताणत होता.

समानार्थी : मागाची फणी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जुलाहों का एक औजार जिससे वे तागे कसते हैं।

बुनाई करते समय जुलाहा बार-बार कंघे से तागे को कस रहा था।
कंघा, फन्नी, बय, बैसर, बौला

Any of several tools for straightening fibers.

comb
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.