पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील फडा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

फडा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव
    नाम / भाग

अर्थ : पानाच्या आकारासारखे पसरलेले काही जातींच्या सापांचे डोके.

उदाहरणे : आपल्या संरक्षणासाठी नाग फणा काढतो

समानार्थी : फण, फणा, फणी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कुछ साँपों के सिर का वह रूप जिसमें सिर फैलकर पत्ते के आकार का हो जाता है।

नाग बीन की आवाज सुनकर अपना फन इधर-उधर घुमाने लगा।
फण, फणा, फन, स्फट, स्फटा, स्फुटा

Any body part visible externally.

external body part
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.