पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील फटाकडा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

फटाकडा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : पेट घेऊन ठिणग्यांद्वारे प्रकाशाची आकृती निर्माण करणारी वा लहान किंवा मोठा ध्वनी निर्माण करणारी गोष्ट.

उदाहरणे : दिवाळीत फटाके उडवतो.

समानार्थी : फटाका


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बारूद, गंधक, शोरे आदि के योग से बने हुए चक्र, अनार, पटाखे आदि जिनके जलने पर रंग-बिरंगी चिनगारियाँ निकलती हैं या आवाज होती है।

हम दीपावली के दिन आतिशबाजी छोड़ते हैं।
आतशबाज़ी, आतशबाजी, आतिशबाज़ी, आतिशबाजी, पटाका, पटाखा, फटाका

Firework consisting of a small explosive charge and fuse in a heavy paper casing.

banger, cracker, firecracker
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : एक प्रकारची आतिषबाजी जी फुटल्यावर """"फटाक"""" असा आवाज होतो..

उदाहरणे : दिवाळीत फटाके उडवताना मजा येते.

समानार्थी : दारूचा बार, फटाकडी, फटाका, फटाकी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक तरह की आतिशबाज़ी जिसके छूटते ही पट या पटाक की आवाज होती है।

उत्सवों में पटाके चलाए जाते हैं।
पटाका, पटाखा, फटाका

Firework consisting of a small explosive charge and fuse in a heavy paper casing.

banger, cracker, firecracker
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.