पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील फटकारणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

फटकारणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / कृतिवाचक

अर्थ : केलेली चूक पुन्हा होऊ नये याकरता जोरात ओरडून बोलणे.

उदाहरणे : गृहपाठ करून आणला नाही म्हणून शिक्षक मनोजवर रागावले.

समानार्थी : रागवणे, रागावणे, रागे भरणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

क्रोधपूर्वक जोर से कोई कड़ी बात कहना।

वह एक भोले आदमी को डाँट रहा था।
घुड़कना, घुड़की देना, चिल्लाना, झाड़ लगाना, झाड़ना, डपटना, डाँटना, डाँटना-डपटना, डाटना, फटकारना, बरसना
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.