अर्थ : रक्तातील कोशिका काढून घेतले असता उरणारा द्रवांश.
उदाहरणे :
कोशिकांना लागणार्या पदार्थाचा पुरवठा जीवद्रव्य करते.
समानार्थी : जीवद्रव्य
इतर भाषांमध्ये अनुवाद :
रुधिर का वह द्रव भाग जिसमें रक्त कोशिकाएँ पाई जाती हैं।
प्लाविका अपने अंदर पाई जाने वाली कोशिकाओं को आवश्यक पदार्थ उपलब्ध कराती है।