पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील प्रेरणादायी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

प्रेरणादायी   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : प्रेरणा देणारा किंवा एखाद्या काम करण्यास प्रवृत्त करणारा.

उदाहरणे : ह्या पुस्तकात कित्येक प्रेरणादायी प्रसंग आहेत.

समानार्थी : प्रेरक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो प्रेरणा दे या किसी काम में प्रवृत करे।

इस पुस्तक में कई प्रेरक प्रसंग हैं।
कई प्रेरकों की प्रेरणाओं ने मुझे यहाँ तक पहुँचाया है।
प्रेरक

Stimulating or exalting to the spirit.

inspiring
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.