पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील प्रेमी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

प्रेमी   नाम

१. नाम / सजीव / प्राणी

अर्थ : प्रेम करणारी व्यक्ती.

उदाहरणे : मी निसर्गाच्या प्रेमींनी ह्या तळ्यावर गर्दी केली आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह जो प्रेम करे या किसी व्यक्ति, वस्तु आदि को चाहे या बहुत चाह या प्रेम रखे।

शीत ऋतु में पक्षियों के प्रेमी चिल्का झील अवश्य जाते हैं।
रमेश क्रिकेट का दीवाना है।
आशिक, आशिक़, दिवाना, दीवाना, प्रेमी

An ardent follower and admirer.

buff, devotee, fan, lover

प्रेमी   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : प्रेम करणारा.

उदाहरणे : प्रेमासाठी वाट्टेल ते करण्याची प्रेमी युगुलाची तयारी असते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

प्रेम करने वाला।

प्रेमी युगल एक-दूसरे के लिए कुछ भी करने को तैयार रहते हैं।
आशिक, आशिक़, चायक, दिवाना, दीवाना, प्रेमी

Feeling or showing love and affection.

Loving parents.
Loving glances.
loving
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.