पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील प्रसारण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

प्रसारण   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : एखाद्या विषयाचा प्रसार करण्याची क्रिया.

उदाहरणे : जाहिराती हे प्रसारणाचे एक माध्यम आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी विषय या चर्चा का प्रसार करने की क्रिया।

विज्ञापन प्रसारण का सटीक माध्यम है।
प्रसारण
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : आकाशवाणीच्या माध्यमातून संगीत, भाषण इत्यादी ऐकविण्यासाठी सगळीकडे प्रसार करण्याची क्रिया.

उदाहरणे : मुंबई आकाशवाणीकेंद्रातून ह्या कार्यक्रमाचे प्रसारण झाले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

रेडियो या टेलीविजन के द्वारा संगीत, भाषण आदि सुनाने के निमित्त उसे चारों ओर फैलाने की क्रिया।

यह आकाशवाणी भोपाल का प्रसारण केन्द्र है।
प्रसारण

The act of sending a message. Causing a message to be transmitted.

transmission, transmittal, transmitting
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.