पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील प्रश्नार्थक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

प्रश्नार्थक   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : प्रश्नाचा बोध करवणारा.

उदाहरणे : ? हे प्रश्नार्थक चिन्ह आहे.
महेशने कार्लकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहिले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिससे प्रश्न का बोध हो या सवाल के रूप में होने वाला।

उसने मेरी ओर प्रश्नात्मक दृष्टि से देखा।
प्रश्नात्मक, प्रश्नार्थक, सवालिया
२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : दुसर्‍याकडून उत्तराची अपेक्षा ठेवणारे (वाक्य).

उदाहरणे : गुरूजींनी विद्यार्थ्यांना काही प्रश्नार्थक वाक्ये बनवायला सांगितली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो पाठक या श्रोता से उत्तर की अपेक्षा रखता हो (वाक्य)।

शिक्षक ने छात्रों को कुछ प्रश्नात्मक वाक्य बनाने कहा।
प्रश्नात्मक, प्रश्नार्थक, सवालिया
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.