पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील प्रवचन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

प्रवचन   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / संप्रेषण

अर्थ : धार्मिक ग्रंथातील सिद्धांतांची फोड करून त्याचा अर्थ श्रोत्यांस समजावून सांगण्याची क्रिया.

उदाहरणे : आम्ही सगळे महाराजांचे प्रवचन ऐकायला जात आहोत.

समानार्थी : व्याख्यान


इतर भाषांमध्ये अनुवाद :

धार्मिक या नैतिक बातों को भली-भाँति समझाकर कहने या अर्थ खोलकर बताने की क्रिया।

हम सब महात्माजी का प्रवचन सुनने जा रहे हैं।
प्रवचन

An address of a religious nature (usually delivered during a church service).

discourse, preaching, sermon
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.