पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील प्रदेश शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

प्रदेश   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : विशिष्ट अशा मर्यादांनी निश्चित केलेला व ज्यात राहणार्‍या लोकांची भाषा, राहणीमान इत्यादी दुसर्‍या भागाच्या लोकांपेक्षा वेगळी असते असा देशाचा एक भाग.

उदाहरणे : प्रत्येक प्रदेशाच्या लोकांची राहणी वेगवेगळी असते

समानार्थी : प्रांत, मुलूख, सुभा

२. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण
    नाम / भाग

अर्थ : भूमीचा एक तुकडा.

उदाहरणे : ग्रामीण प्रदेशात अजूनदेखील वीज समस्या कायम आहे.

समानार्थी : इलाखा, क्षेत्र, पट्टा, भाग, मुलूख


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जमीन का एक भाग।

ग्रामीण क्षेत्रों में अभी भी बिजली की समस्या बनी हुई है।
इलाक़ा, इलाका, क्षेत्र, दयार, प्रदेश, प्रांत, प्रान्त, फील्ड, भूमि, माल

A large indefinite location on the surface of the Earth.

Penguins inhabit the polar regions.
region
३. नाम / समूह

अर्थ : एखाद्या राज्यात किंवा प्रदेशात राहणारे लोक.

उदाहरणे : पूर्ण राज्य महागाईने त्रस्त आहे.

समानार्थी : राज्य


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी प्रदेश में रहने वाले लोग।

पूरा राज्य महँगाई के कारण परेशान है।
प्रदेश, प्रांत, प्रान्त, राज्य, सूबा

The body of citizens of a state or country.

The Spanish people.
citizenry, people
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.