पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील प्रदर्शित शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

प्रदर्शित   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : ज्याचे प्रदर्शन केले आहे असा.

उदाहरणे : मार्चमध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटात ती भूमिका रामने चांगली वठवली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसका प्रदर्शन किया गया हो।

प्रदर्शित सामग्रियाँ बिक्री के लिए नहीं हैं।
आदर्शित, दिखलाया हुआ, प्रदर्शित

Having been demonstrated or verified beyond doubt.

demonstrated
२. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : प्रदर्शनात ठेवला आहे असा.

उदाहरणे : ही प्रदर्शित हस्तलिखिते फार प्राचीन आहेत.

समानार्थी : दाखवलेला


इतर भाषांमध्ये अनुवाद :

प्रदर्शनी में रखा हुआ।

प्रदर्शित वस्तुओं का मूल्य बहुत अधिक रखा गया है।
प्रदर्शित
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.