पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील प्रतिसाद शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

प्रतिसाद   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : एखादी गोष्ट, कार्य इत्यादींबद्दल लोकांनी दिलेली सकारात्मक प्रतिक्रिया.

उदाहरणे : आमच्या पुस्तकाला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला.

समानार्थी : दाद


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी बात, कार्य आदि के बारे में लोगों द्वारा दी गई सकारात्मक प्रतिक्रिया।

अच्छे प्रतिसाद के कारण हमारी पुस्तक की बिक्री अधिक हुई है।
प्रतिसाद

A greeting or reception.

The proposal got a warm welcome.
welcome
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.