पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील प्रतिक्षागृह शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : एखादी मोठी व्यक्ती, अधिकारी इत्यादीकास भेटणार्‍यांसाठी प्रतिक्षा करण्यासाठी बसण्याची सोय बनविलेले कक्ष.

उदाहरणे : त्यांनी प्रतिक्षागृहात प्रतिक्षा करणार्‍या लोकांना मुलाखतीस एक एक करून बोलाविले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बैठकर प्रतीक्षा करने के लिए बना कक्ष।

उन्होंने प्रतीक्षालय में प्रतीक्षा कर रहे लोगों को साक्षात्कार के लिए एक-एक करके बुलाया।
प्रतीक्षा कक्ष, प्रतीक्षा गृह, प्रतीक्षा-कक्ष, प्रतीक्षा-गृह, प्रतीक्षागृह, प्रतीक्षालय
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.