पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील प्रत शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

प्रत   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : पुस्तक, नियतकालीक वा लिखित, मुद्रित मजकुराचा हुबेहूब नमुना असणारा नग.

उदाहरणे : या पुस्तकाच्या शंभर प्रती विकल्या गेल्या


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पुस्तक या समाचार-पत्र की नकल।

प्रतिदिन समाचार पत्रों की कई हज़ार प्रतियाँ बिकती हैं।
कापी, कॉपी, प्रति
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : एखाद्या मजकुराची मूळाबरहुकूम उतरवून घेतलेली प्रतिकृती.

उदाहरणे : अभिलेखागारातील महत्त्वाच्या कागदपत्रांच्या नकला त्याने करून घेतल्या

समानार्थी : नक्कल, प्रतिलिपी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

लेख आदि का अक्षरशः स्वरूप।

परीक्षा प्रमाण पत्र की एक और प्रति के लिए विद्यालय में आवेदन दिया है।
अनुलिपि, आदर्श, कापी, कॉपी, नकल, नक़ल, प्रति, प्रतिलिपि, प्रतिलेख

A reproduction of a written record (e.g. of a legal or school record).

copy, transcript
३. नाम / समूह

अर्थ : पात्रता, महत्त्व यांनुसार केलेला विभाग.

उदाहरणे : त्याचे विचार उच्च दर्जाचे आहेत.

समानार्थी : कोटी, दर्जा, पातळी, श्रेणी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

योग्यता, कर्तव्य आदि के विचार से किया हुआ विभाग।

गाँधी जी एक उच्च श्रेणी के नेता थे।
कटेगरी, कैटिगरी, कोटि, ख़ाना, खाना, गुट, तबक़ा, तबका, दर्जा, वर्ग, श्रेणी, समूह

A collection of things sharing a common attribute.

There are two classes of detergents.
category, class, family
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.